रावण नावाचा एक मुलगा आमच्या कार्यालयात होता. पण ते Raman चे  (रमण) केव्हा तरी Rawan झाले आणि तसेच चालू राहिले असे नंतर कळले. पण इकडे ओरिसात दुर्योधन (उच्चारी दुर्ज्योधन), दुःशासन ही नावे सर्रास आढळतात.