नंदन, अनुताई, शशांक, तात्या,
प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
चित्रे लोड करण्यासाठी पुरेसा वेळ नसल्यामुळे ब्लॉगवरून लेख कॉपी करुन इथं तसाच चिकटवला. त्यावेळी ब्लॉगरचे पान दुस-या टॅबमध्ये उघडलेले असल्यामुळे या लेखात चित्रे व्यवस्थित दिसत होती. नंतर ते पान बंद केल्यावर चित्रे दिसेनाशी झाली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. आता बहुतेक त्यात बदल करता येणार नाही.
माहितीबद्दल धन्यवाद.