मराठी भाषा तर लवचिक आहेच आणि मराठी माणूस विनोदी (नको त्या ठिकाणी जरा जास्तच ;) ). त्यामुळे कोणी "जरा हे द्या" म्हटलं की "अहो जरा का पूर्णच घ्या" असं होउ शकतं. म्हणून कृपया कृपया वापरावे.

( हुश्शार ) - पेशवे-द श्रीमंत