सम्भाळून घ्यायला काही हरकत नाही.मात्र त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे वाटते.नाहीतर हल्ली शुद्धलेखन अतिशय दुर्लक्षिले जाते असा सार्वत्रिक अनुभव आहे.