अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते,
जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आली असते
ह्या ओळींचा आणि फोटोचा अभेद विलक्षण असावा. दोन्ही कविता फार सुंदर. धन्यवाद.