भावानुवाद छान आहे.

आग हृदयी, वादळे डोळ्यांत का?
माणसे या गावची गुंत्यात का?...
ऐवजी दुःखात चालेल का? मला गोत्यातही सुचले; पण रुचले नाही.

पाहिले माझ्यात ऐसे काय हे?... काही तू नवे? असे प्रश्नार्थक केल्यास मूळ पंक्तीच्या अधिक जवळ वाटते का? पुढची ओळ

आरशा, पाहुन मज प्रश्नात का?

... अजब