दुव्याबद्दल घन्यवाद.  गेल्या रविवारी दि. ३० जुलै रोजी छापून आलेल्या लेखाबद्दल मी लिहिले होते. हा लेख एका संशोधनात्मक लेखाबर आधारलेला असल्यामुळे एका वेगळ्या स्तरावर लिहिलेला होता. या पूर्वी एका सिनेमाच्या समीक्षणावरून लिहिलेल्या लेखावर इतकी चर्चा झाली हे वाचून अधिकच गंमत वाटली. एखादा वाद सुरू करणे हा माझा उद्देशच नसल्यामुळे मी जास्त तपशील देणे किंवा कुठलीही बाजू घेणे टाळत आलो आहे.