विकीपेडिया, कुणीही संपादन करू शकत असल्यामुळे निर्दोष (ऍक्युरेट) राहणे शक्य आहे का? तो निर्दोष कसा राहू शकेल का? त्यातिल तथ्ये निश्चित कशी करता येतील (व्हॅलिडेशन)? दुरूस्ती आणि तथ्यांकन झाल्यावर ती माहिती स्थिरपद (लॉक) कशी करता येईल?