वरिल लेखात मी चुकुन "अशियातील सर्वांत ऊंच" असं त्या जिन् माओ बिल्डिंग ला म्हटलं, पण ती चीन मधली सर्वात ऊंच इमारत आहे अशियातली नाही.

उत्तम प्रतिसादाने लिहिण्याची उत्सुकता वाढलीये, परंतु आज मला परत सॅन होजेला जायचे आहे तेंव्हा लगेच वेळ होणार नाही, पण येत्या एक-दोन दिवसांत नक्की लिहिन.

सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

खिरें