टिळक रस्त्यावर गणपति विसर्जनाच्या मिरवणुकीत 'ऑशिक बनॉया आँपने ऽऽऽ',  'झलक दिखलॉ जाँ' आणि 'सुखकर्ता दुखहर्ता', 'गणराज रंगी' या गाण्यांचे तुंबळ युद्ध ऐकले, अनुभवले. तिथेही मंडळी भक्तिरसाने धुंद होऊन नाचत होती बहुधा.