प्रवासीपंत,सुंदर गझल... प्रत्येक शेर सुंदर आहे.मतला अप्रतिम....बावरताना, प्रकाशताना हे शेर खूप आवडले.तसंच मक्ताही...
'धीर धरी रे, सख्या प्रवासी'सावरताना, तुला पाहिले... वा!
- कुमार