प्रसाद,
सुंदर अनुवाद.
माणसे या गावची गुंत्यात का? - वा!

काळजाने पाहिजे स्पंदायला
पत्थरांसम माणसे जगतात का?

हा शेर सर्वांत सहज-सुंदर वाटतो.
- कुमार