एक नामकरण सूचना माझीही -
नियोजन फसल्याने झालेले अपत्य मुलगी असल्यास "गडबड", मुलगा असल्यास "घोटाळा"; आणि मुलामुलींचे जुळे असल्यास "गडबड-घोटाळा"!
सहचारिणी/सहचर नकाराधिकार वापरण्याची शक्यता दाट आहे हे विसरू नये!!