कर्णाच्या पत्नीचे नावही 'वृषाली'च असल्याचे आठवते*...

*म्हणजे, तसे वाचल्याचे आठवते. कर्णाची किंवा वृषालीची वैयक्तिक ओळख होण्याचा योग दुर्दैवाने आला नाही. :-(