अली वरून पांचाली हे वाचून ह्या लेखाची आठवण झाली. बाकी चालू द्या

भारतात महाभारतकालापासून मुसलमान आहेत

दुर्योधनाच्या बाजूने लढण्यासाठी आलेल्या सैन्याच्या यादीत वायव्येकडील अमानुष जमाती आणि उत्तरेकडील पीतवर्णीय (चीनी?) लोकांचा उल्लेख आहे असे कुठेतरी वाचले/ऐकले आहे.चूभूद्याघ्या.