कविता सुन्दर.
पहिला प्रयत्न नसावा असे वाटावे इतकी सुन्दर !
एवढे दिग्गज असताना मी काही सांगणे योग्य वाटत नाही.
तरी कल्पना आपल्या शब्दातून आणखी चांगल्या प्रकारे व्यक्त करणे शक्य आहे. जसे

"आठवता प्रेमगाथा , कळ येते वेदनेची
 जाहले बोचरे कैसे , हे बंध रेशमाचे",  

यात प्रेमगथा हा शब्द कुणी स्वतःच्या प्रेमाला म्हणत आहे हे मनाला पटत नाही. तुम्ही प्रयत्न केलात तर आणखी सुन्दर लिहिता येईल. शुभेच्छा.

राहूल.