तसेच कल्पकतेने हा उपक्रम राबविल्यास ... महाकोश उभा राहणे अशक्य तर सोडाच पण फारसे अवघडही वाटत नाही
पूर्णतः सहमत.
साहित्यसंमेलन किंवा त्यासारखे उपक्रम होणे कोणत्याही भाषेसाठी आणि
पर्यायाने भाषिकांसाठी आवश्यक आहे असे वाटते. कोणाला व्यक्तिशः त्यात रस
नसू शकतो पण भाषेसाठी (मातृभाषा/आवडती भाषा) म्हणून का होईना, शक्य
होईल ती मदत करणे आपले कर्तव्य आहे असे वाटते.