खूप च छान चालले आहे... वैशाली, खूप खूप आभार.या म्हणी बद्दल कोणी सांगेल का? 'कुत्र्याच्या तोंडात काडी घालणे...'
-परिमा
ता.क. म्हणी आणि वाक्प्रचार साठी चांगली पुस्तके सुचवाल का?