भावपूर्ण, तरल कविता.
पावसाचा अर्थच माझ्याकरता वेगळा आहे... जे मला पावसामुळं वाटतं त्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या मूडचं हे सरळ, सोपं आणि अर्थपूर्ण प्रकटीकरण आवडलं.