माझ्या नावाचा उल्लेख केल्याने प्रतिसाद देणे हे बंधनकारक आहेच आणि तसे नसले तरी प्रतिसाद देण्याची खुमखुमी स्वस्थ बसू देत नाही म्हणून उत्तरे,
१)ब आणि क
२)ब
३)उदासबोध मला तरी विनोदी वाटते.