सुभाषराव,
आपण अमेरिकेत किती दिवस आणि कोठे राहिला होता?
- ह्याने दुधापासून तूप तयार करण्याच्या प्रक्रियेत काय फरक पडणार ते कळेल का? कारण मी ६ - ७ राज्यात राहिलो, ५ वर्षे येथे आहे.

वरील विधानास काय पाया आहे?
- माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरे विधान.
अमेरिकेत काही काही दुकानात ऑरगॅनीक फळे-भाज्यांकरता स्वतंत्र विभाग असतो, म्हणजे बाकीचे हायब्रीड !
येथे दहा वर्षे भारतीय वाण्याचे दुकान चालवणाऱ्या दुकानदाराने हायब्रीड फळे-भाज्या हेच कारण सांगितले..

दुधाकरता ह्या दुव्यावर जावे.

दुवा१

दुवा२