वैशालीताई,
लेख आवडला. वडिलांचे एक मित्र आहेत,गावात कोणाचे लग्न ठरवायचे असो, कोणाचे भांडण होवो,कोणाचे इतर काही काम असो प्रत्येक ठिकाणी पुढे... म्हणून मित्रमंडळांनी त्यांना 'बडा भाई' नाव ठेवले. आता गावात त्यांचे खरे नाव कोणालाच माहित नाही, सगळे बडाभाईच म्हणतात.
श्रावणी