निनावीबाई,

प्रकटन खूप छान आहे. आपल्यासारख्या सक्षम कवयित्रीकडून हीच कल्पना वृत्तबद्ध होऊन एखाद्या कवितेच्या रूपात मिळाली तर रसिकांना मिळणारा आनंद द्विगुणित होईल असे वाटते. चू भू द्या घ्या

आपला
(कविताप्रेमी) प्रवासी