मराठी विकिपीडियाच्या पानावर 'मुक्त ज्ञानकोश' च्या ऐवजी 'मक्त ज्ञानकोश' अशी टंकलेखनातील चूक दिसून येते. ह्या आणि अश्या चुका बरोबर करण्याचा अधिकार विकिमधे कुणाला असतो?