साक्षीदार महाशय,
गज़ल छान आहे. विशेषतः
गळाभेटीस आली की खिसा कापायला आली
(मला कित्येक दिवसांनी कुणी भेटायला आली)
ह्या ओळी आवडल्या.
आपला(सहजविनोदप्रेमी) प्रवासी