मराठी शब्द कढीलिंब असा आहे.  कढीपत्ता हा मुंबईच्या गुजराथी आणि उत्तर हिंदुस्थानी लोकांनी मराठीमध्ये बळजबरीने घुसवला आहे.  शक्यतो कढीलिंब हाच शब्द वापरा असा माझा आग्रहाचा सल्ला आहे.

कलोअ,
सुभाष