एका दगडात बत्तीस पक्षी!!

अगदी खरं आहे!

अबब -
आपली गोष्ट, आपली तात्पर्ये - येथे दिलेले अन् न दिलेली पण हळूच सुचविलेली अनेक - आणि आपली शैली सारे कसे एकदम झकास!! अगदी आपले आपले!! वा वा!!