प्रियाली, आमटी सुंदर लागणार यात वाद नाही.  जरूर करून बघेन.

सुभाष, मी नेहमी कढिलिंबच म्हणते पण कढिपत्ता हा शब्द मराठीत नाही हे माहीत नव्हतं.  मला वाटायचं की दोन्ही शब्द बरोबर आहेत.  महितीबद्दल धन्यवाद.