उदाहरण पटले नाही. मनोगत आणि ज्ञानकोष एका तागडीत तोलता येत नाहीत.

बरोबर. मनोगत आणि (विकीसारखा ऑनलाइन) ज्ञानकोष यांची केवळ "सर्वच लोक प्रगल्भ आणि निरपेक्ष/निस्वार्थी असत नाहीत" या पातळीवर तुलना केलेली आहे.