आता काय म्हणू? कप्पाळ माझ म्हणून झाल. असो.
सुचवणीबद्दल धन्यवाद. यापुढे कढीलिंब लिहित जाईन.
----
अवांतरः हार्श नाव पोट फाडायला पुरेसं आहे की. "ष" ची गरज नाहीसं वाटतय. :)