सर्वांच्या योगदानातून एक मुक्त (सर्वांना विनामूल्य उपलब्ध असलेला) ज्ञानकोष तयार करणे हा विकीपीडियाचे उद्देश्य आहे.

उद्देश्य आणि विधेय हे वाक्याचे दोन भाग असतात. एखादी गोष्ट सुरू करण्यामागचे मूळ कारण ह्या अर्थी वापरावयाचा शब्द "उद्देश" असा आहे.