वर दिलेल्या यादीमधील गोदावरी नदी ह्या दुव्यावर टिचकी मारून तो लेख वाचला. अशुद्धलेखन मोठ्या प्रमाणात केले आहे. उदाहरणार्थ भौगोलिक हा शब्द भौगोलीक असा लिहिला आहे. इतरही अनेक शब्द अशुद्ध लिहिलेले आहेत.