त्यामुळे विश्वकोशाची विश्वासार्हता कशी पडताळायची?

दुसऱ्या स्रोताशी तूलना करून! जसं आपणं आजाराच्या बाबतीत सेकन्ड ओपीनियन घेतो तसं. सामान्य आजार असेल तर कोणताही डॉ. चालतो तसच सामान्यतः विकि. (इथे मला सध्या तरी इंग्रजी विकि अभिप्रेत आहे. मराठी विकि. अजून बाल्यावस्थेत आहे) मधली माहीती बरोबर असते. खोलात शिरायच असेल तर सेकन्ड ओपीनियन ला पर्याय नाही.