आपला प्रतिसाद आवडला. मला व्यक्तिशं विकिबद्दल इतकीच तक्रार आहे की त्यावर बेधडक विश्वास ठेवता येणार नाहीत अशा गोष्टी बऱ्याच वेळा दिसतात.

नेचरचा दुवा वाचणाऱ्यांनी हा दुवा जरूर वाचावा.

सेकण्ड ओपिनियनला पर्याय नाही.