हे दोन्ही आकडे प्राईम नंबर (मराठीत काय म्हणतात? अविभाज्य संख्या?) आहेत. prime factorization algorithm. नी हे उत्तर मिळू शकेल.ही algorithms महाजालावर उपलब्ध आहेत. उदा: इथे पहा. तुम्ही दिलेला आकडा घातलात तर त्याचे प्राईम फॅक्टर्स क्षणात मिळतील.
अशा संख्या तयार करण देखील अवघड नाही. कोणतेही दोन मोठ्या प्राईम संख्यांचा गुणाकार केलात तर नवीन संख्या मिळू शकेल.
उदाः १८८२१२६९ (१३८२९ x १३६१) किंवा १७८५३२३९ (१३८२९ x १२९१) यात १३८२९ ही नवी प्राईम संख्या वापरली आहे.