सामुदायिक बाग प्रकल्प छान आहे.

मी बाल्कनीतच बाग लावते. पण मला गर्दी आवडत नाही म्हणून १-२ भाज्या व १-२ फुल झाडे. यावेळी टोमॅटो आणि कोथिंबीर लावली होती. सध्या टोमॅटोचे झाड व फुलझाडे फळा - फुलांनी लगडली आहेत.

त्यांना वाढताना पाहून खूप आनंद होतो. आणि ऑक्टोबर मधे मरताना पाहून वाईटही वाटत. पण आता सवय झाली आहे.