प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद. लिखाळ, सूत हे शौनक ऋषींचे अभिशिष्य. अभिशिष्य म्हणजे असा शिष्य जो गुरुपद सांभाळायला समर्थ आहे परंतु त्याला तो अधिकार नाही. सगळ्या पौराणिक कथा या सूत आणि शौनकांमधला संवाद मानतात .