अनुभव आवडला. मी मुलाकडे गेले होते तेंव्हा दोन रुपयांच्या कोथिंबिरीला सत्तर सेंट पडतात हे बघून खूप चुटपुटले होते. तुम्ही स्वतः वापरून आणि दुसऱ्यांना अहेर करता हे वाचून खूप हेवा वाटला.