लेख आवडला.
या सामूहिक बागेच्या निमित्तानं परदेशाच्या मातीत सुद्धा बागकामाचं बीज रुजलं... मातीशी नात जुळलं... याचं थोडं समाधान वाटतं. देश कोणताही असो, माती सगळीकडे सारखीच. बी पेरलं की रोपटं उगवणारच.
-- हे वाक्य विशेष आवडले.