लिखाण खूप आवडले. १२/१३ वर्षाच्या मुलांच्या डोक्यात येणारे विचार तंतोतंत रंगवले आहेत. उरलेली सर्व मुले सुटीत आईवडीलांबरोबर मजुरीची कामे करून पैसे जमविणार होती. हे वाचून जरा गलबलायला झाले.