मिलिंद तुम्ही चराचराबद्दल खूपच हताश झालेले दिसता!

आजूबाजूची फिकीर करू नका. उत्तरे लिहा. मी तुम्हाला विनंती करत आहे.

तुम्ही असा, मी असो, प्रशासक असोत; जे म्हणणे हक्काने, दमदाटीने, जोरजबरदस्तीने ऐकून घेणे शक्य नसते; ते आर्जवी प्रतिपादनाने सहज ऐकून घेऊ. यावरून मला मंगेश पाडगावकरांची 'गवतफुला' काविता आठवतेः

जरी तुझिया सामर्थ्याने ।
ढळतील दिशाही दाही ॥
मी फुल तृणातील इवले ।
उमलणार तरीही नाही ॥

तेव्हा एकमेकांना उमलवत, फुलवत, फुलत जगण्याचे कसब अवगत करू या!
कसं!!