सन्जोप राव,हृदयाला हात घातला.... आज्जीला जाऊन आता २५ वर्षे झालीत, पण तिच्या हातच्या सातूच्या पिठाची चव आजही आठवते, तिनी केलेला लाड आठवतो, तिने दिलेला मार आठवतो...आज्जी आठवून दिलीत त्याबद्दल शतशः धन्यवाद !
-शशांक उपाध्ये