ईतर संकेतस्थळांमधे आणि या संकेतस्थळामधे काही गुणात्मक फरक आहे. हे सर्वसाधारण लोकांचे जिव्हाळ्याचे स्थान आहे. तुम्ही काही अंतिम असा आराखडा बनविला असेल, त्यात काही व्यतय, अडचणी, साह्य लागत असेल तर विनासंकोचमागितले पाहिजे. शेवटी हे मायमराठी चे काम आहे, आणि लवकरात लवकर व्हावे, ही सर्व लोकांचि हार्दिक ईच्छा आहे, म्हणुन अनमान करु नये, हि विनंती.