निनावी.......खूप सुरेख! किती छान व्यक्त झाल्या आहेत मनाच्या गाभ्यातल्या भावना. व्वा!

तुला.. नाही का रे वाटत तसं...??  त्याला पुरतं पेचात टाकलंस गं.