सन्जोप राव,काळजाला भिडलं अगदी हे लेखन. पणजीची आठवण आली. अगदी अशीच होती ती. जास्त काही बोलवत नाही आहे...