धन्यवाद राहुल. तुमचे म्हणणे पटले.
पहिल्यांदाच लिहित असल्यने जसे सुचले तसे लिहित गेले.
कवितेच्या दृष्टिने फारसा विचार केला गेला नाहि.
शिवाय तेव्हा वेगळि मनःस्थिती होती.

पण आता विचाऱ केला तर या कवितेत सुधारणेला बराच वाव आहे
असे वाटते आहे. मी पुन्हा प्रयत्न करिन हि कविता सुधारण्याचा.

तुम्हा सर्वांचे प्रतिसाद खरेच मार्गदर्शक आहेत. त्याबद्द्ल सर्वांचे आभार.