मराठी माणसाच्या मूलभूत गुणास जागून आपण ज्या शुद्धलेखन चूका काढल्यात त्या उल्लेखनिय आहेत.
पण आपण मूळ मूद्द्याला आणि त्यातील विचारांना बगल दिलीत.
मी एक संगणक अभियंता आहे, आणि दूर्दैवाने या क्षेत्रातील लोकांकडे शुद्धलेखन तपासायच्या एवढावेळ नसतो. ( काही कारणास्तव या संकेतस्थळावर दिलेली सोयही चालत नाही. )
पण सहभाग घ्यायची इच्छा असते, त्यामूळे ईतरांकडून (सुजाण वाचकांकडून)एवढीच अपेक्षा असते की ते विचार समजतील आणि अशा शुद्धलेखन चूका पोटात घालतील.