स्व.रफींनी एकूंण १३ मराठी गीते गायली आहेत अशी माहिती आहे. वर टग्यानी दिलेल्या ३ गीताशिवाय आणखी ४ गीते खाली देत आहे. उरलेली ६ गीते सर्व मिळून शोधू या.
प्रभ तू दयाळू कृपावंत दाता
हा रूसवा सोड सखे
अरे हे दुःखी जीवा बेकरार होऊ नको ---(गझल ले.वन्दना विटणकर)
झाली मनाची शकले ---(मुखडा आठवत नाही गझल ले.वन्दना विटणकर)
जयन्ता५२