प्रवासींनी सुंदर विवेचन केलं आहेच... इतिहासातल्या पराभवांची बोच (कारणे काहीही असोत;  अंतर्गत कलह, धार्मिक अंधश्रद्धा वा भेकड नाठाळपणा) अजून जाणवतेच. गजल अत्यंत जिवंत व ज्वलंत वाटते.

इतिहास वाचण्याची फुरसद इथे कुणाला
सांधायचा कसा हा वाडा दुभंगलेला... सध्याच्या परिस्थितीतही आपण आपल्या नेभळट पूर्वजांप्रमाणेच वागतो आहोत (इतिहासापासून काही न शिकता; नव्हे तो न वाचताही)!

... अजब