निनावी, शारदा विद्येची देवता आहे. आणि तक्षशिला हे त्याकाळचे विख्यात विद्यापीठ होते.
चित्त, नमस्कार,
चाणक्याचे नाव विष्णुगुप्त होते.
नाठाळचा अर्थ आडमुठा असाही होतो आणि तोच इथे अभिप्रेत असावा.
क्लैब्य = हृदयदौर्बल्य, भीत्रटपणा
बाहुबली अहिंसक असून तलवारही बाळगत असे. पण दराऱ्यानी शासन चालविण्यासाठी. अनाठायी हिंसेसाठी नव्हे.
देश, आमची संस्कृती वाडा आहे हे जरा फारसे चिरेबंदी वाटले नाही. >>
हे मात्र पटण्यासारखे बोललात. मतितार्थ घ्यायला हवा.